Wednesday, July 23, 2008
आजची शिक्षण पद्धति आणि परीक्षा पद्धति
आजची शिक्षण पद्धति आणि परीक्षा पद्धति योग्य आहे का? विद्यार्थी वर्षभर जे शिकतो ते फक्त तीन तासात आजमावने कितपत बरोबर आहे? या शिक्षणाचा कदाचित मानुस प्रगल्भ व्हायला उपयोग होत असेल । पण करियर मध्ये त्याचा उपयोग कितपत होतो या बद्धल मला तरी शंकाच आहे। व्यवासयभिमुख शिक्षण मुलाना कधी मिळणार? मुलांचे आणि पर्यायाने देशाचे चांगले भविष्य घदवायाचे असेल तर संपूर्ण शिक्षण पद्धति बदलावी लागेल । सर्वानी यावर विचार करणे आवश्यक आहे।
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
yaar ur thinking waves are so near to mine ......... I was also thinking the same......... we can do one thing , we will give a proper knowledge to next generation or the teenagers who will come to us for guidance to choose proper line of education
Post a Comment