Tuesday, July 22, 2008

आजचे राजकारण आणि आमचे पुढारी

आज संसदेमधे जे काही घडले ते पाहून मान शरमेने खाली गेली । प्रथमच आपण भारतीय असल्याची लाज वाटली। ख़रच आपल्याला सर्व खासदाराना परत बोलवायचा अधिकार पाहिजे। संसदेमध्ये सर्वांसमोर पैशांची बंडले दाखवली जातात , पैसे दिल्याचा पुरावा म्हणुन सीडी दाखवली जाते। तरीपण एकही खासदार किवा अगदी पंतप्रधान सुद्धा याबाबत सीरियस दिसत नाहित। सर्वाना फक्त कालजी असते ती खुर्चीची। सत्ताधारी आणि विरोधक दोघानाही फक्त राजकारणात रस। देशाची चिंता कोणालाही नाही। आता या देशाला गरज आहे ती एका क्रांतीची । कारण या देशात राजकारान्यान्बरोबर लोकही मुर्दाड झालेत । एखादी क्रान्तिच आता या देशाला वाचवू शकेल ।

1 comment:

Anonymous said...

very well said dude, we should circulate this type of thinking among our all frnd circle as well as relatives ......... I m there with u in the mission